विश्रामगृहातील भोंगळ कारभार उघड … विश्रामगृहात लावलेले अग्निशमन सिलेंडर एक्सपायरी, गेल्या दहा वर्षांपूर्वी लावलेले सिलेंडर आजही ‘जैसे थे’- 2016 ला संपलीय अग्निशमन सिलेंडरची मुदत- सिलेंडर रिफिलींग न केल्याचा प्रकार उघड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत विश्रामगृह- इतर कार्यालयातील फायर ऑडिट करणाऱ्या बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचे कोण करणार ऑडिट ?