मंगेश चोरेचा ‘हॉस्पिटल प्लॅन’; पोलिसांच्या तपासात OPD कागदपत्रांचे सत्य उघड 25 गंभीर गुन्ह्यांचा आरोपी मंगेश चोरे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी रुग्णालयाच्या कागदपत्रांचा घेतोय आधार; मुंबईत पोलिसांचे पथक दाखलवर्धा:वर्धा जिल्ह्यात दाखल असल... Read more
शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न, रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन विलायती बाभळीच्या निर्मूलनासाठी आमदार राजेश बकाने यांचा पुढाकार शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न, रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्... Read more
सेलू पोलिसांचे नागरिकांना आव्हान याचे विरोधात कुठली तक्रार असल्यास न घाबरता दिलेल्या नंबरशी संपर्क साधा सेलू पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; खंडणी उकळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गुन्हा दाखल सेलू (वर्षा):फिर्यादी व त्यांच्या मित्राला जीवे मारण्य... Read more
मागील काळात स्वतः बलात्काराच्या गुन्ह्यात खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात एका परिवाराला उध्वस्त करणारा हा गुन्हेगार आता लोकांना शिकवतो ज्ञान.. प्रशासन आणि पत्रकारितेच्या आडोशाखाली सुरू असलेला सावळा गोंधळ: मंगेश चोरे यांच्याव... Read more
खंडणीबहाद्दर भामट्या ‘मंगेश चोरे’ अखेर गजाआड.! पोलिसांनी NBW च्या आदेशानुसार घेतले ताब्यात वर्धा : – सेलू पोलीस ठाण्यातील अप.क्र. ५/२०२३, कलम ३८१, ४१३, ३४ भादंवि या गुन्ह्यातील आरोपी मंगेश विठ्ठल चोरे, रा. नेरी पुनर्वसन, सालोड... Read more
तपास राहिला अन हरिद्वार पाहिला!”; सेलू पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांची हरियाणा वारी चर्चेत, गुन्ह्याचा तपास सोडून पर्यटनाचा आनंदवर्धा:गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी सरकारी खर्चाने आणि अधिकृत कामासाठी बाहेरगावी गेलेले खाकी वर्दीतील काह... Read more
वर्धा शहरालगतच्या नेरी पुनर्वसन परिसरात सुरू आहे अवैध बनावट फिनाइलचा कारखाना; प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा:वर्धा शहरलगत असलेल्या संवेदनशील व दाट लोकवस्तीच्या नेरी पुनर्वसन परिसरामध्ये एका मोठ्या घरात कसल्याही अधिकृत परवानग्याशिवाय आणि ट्रेडमार्कशिव... Read more
वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व एपीआय संदीप कापडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार प्रदानवर्धा:गुन्ह्यांचा तांत्रिक अन्वेषण, भक्कम पुरावे आणि अचूक तपासणीच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून दिल... Read more
वर्ध्यात ३२० लिटर बेकायदेशीर डिझेल जप्त; ‘दिलदार फरार, तर मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हानवर्धा:शहर आणि परिसरात बेकायदेशीर इंधन विक्री करणाऱ्या नेटवर्कविरुद्ध वर्धा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. महिला आश्रम परिसरात... Read more
*ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली हडपसरमध्ये आंदोलन; MSIDC व NHAI प्रशासनाला तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी* पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृ... Read more