खंडणीबहाद्दर भामट्या ‘मंगेश चोरे’ अखेर गजाआड.! पोलिसांनी NBW च्या आदेशानुसार घेतले ताब्यात वर्धा : – सेलू पोलीस ठाण्यातील अप.क्र. ५/२०२३, कलम ३८१, ४१३, ३४ भादंवि या गुन्ह्यातील आरोपी मंगेश विठ्ठल चोरे, रा. नेरी पुनर्वसन, सालोड... Read more
तपास राहिला अन हरिद्वार पाहिला!”; सेलू पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांची हरियाणा वारी चर्चेत, गुन्ह्याचा तपास सोडून पर्यटनाचा आनंदवर्धा:गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी सरकारी खर्चाने आणि अधिकृत कामासाठी बाहेरगावी गेलेले खाकी वर्दीतील काह... Read more
वर्धा शहरालगतच्या नेरी पुनर्वसन परिसरात सुरू आहे अवैध बनावट फिनाइलचा कारखाना; प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा:वर्धा शहरलगत असलेल्या संवेदनशील व दाट लोकवस्तीच्या नेरी पुनर्वसन परिसरामध्ये एका मोठ्या घरात कसल्याही अधिकृत परवानग्याशिवाय आणि ट्रेडमार्कशिव... Read more
वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व एपीआय संदीप कापडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार प्रदानवर्धा:गुन्ह्यांचा तांत्रिक अन्वेषण, भक्कम पुरावे आणि अचूक तपासणीच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून दिल... Read more
वर्ध्यात ३२० लिटर बेकायदेशीर डिझेल जप्त; ‘दिलदार फरार, तर मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हानवर्धा:शहर आणि परिसरात बेकायदेशीर इंधन विक्री करणाऱ्या नेटवर्कविरुद्ध वर्धा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. महिला आश्रम परिसरात... Read more
*ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली हडपसरमध्ये आंदोलन; MSIDC व NHAI प्रशासनाला तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी* पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृ... Read more
आमदार राजेश बकाने यांच्या पाठपुराव्याला यश; पुलगाव रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपाससाठी सुमारे ९० कोटींची मंजुरी पुलगाव : वर्धा-बडनेरा रेल्वे मार्गावरील पुलगाव येथील रेल्वे गेट क्रमांक ८० मागील अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे पुलगाव शहरातील नागरिकांन... Read more
आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन देवळी : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), देवळी तसेच तालुका कृषी अधिकारी, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाट... Read more
बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजचे 112 कुटुंब 67 महिन्यापासून पगारापासून वंचित.. वर्धा: जिल्ह्यातील अग्रगण्य व नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमधील ११२ कर्मचाऱ्यांवर गेल्या ६७ महिन्यांपासून उपासमारीची व... Read more
शासकीय कामाचा ताण आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; हिंगणघाट हायवेवर भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार हिंगणघाट / वर्धा: शासकीय कामांचा वाढता अतिरिक्त ताण आणि प्रशासनाच्या अवाजवी अटींमुळे एका कर्तबगार शिक्षिकेला आपला जीव गमव... Read more